Thursday, August 16, 2007

दहावीचा अभ्यास

दहावीचे वर्ष हे शालेय जीवनातील शेवटचे वर्ष आणि सगळ्यात महत्वाचे!अनेक विद्यार्थी एकाच परिक्षेला बसत असल्यामुळे गुणवत्तेनुसार आपले स्थान कळण्याची ही एक संधी असून आपले पुढील शिक्षण या परिक्षेतील यशाप्रमाणे ठरणार आहे. या परिक्षेत विषयाच्या ज्ञाना बरोबरच परिक्षेचे तंत्र समजावून घेतले तर चांगले गुण मिळवणे सोपे जाते. हे तंत्र आपल्याला सांगावे म्हणून खालील लेख लिहिले आहेत.

१) शास्र

२) भूगोल

३) इतिहास

४) भूमिती

५) इंग्रजी (प्रथम भाषा)

६) बीजगणित

७) मराठी (द्वितीय भाषा)

No comments: